Dr. Shirish Valsangkar Case : सोलापूरच्या ख्यातनाम मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात आणि संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. त्यांच्या घरी त्यावेळी आई नेहा उपस्थित होत्या. ही घटना समोर येताच पोलिसांनी तपासाला वेग दिला असून अनेक शक्यता गृहीत धरून काम सुरू […]