Posted inमहाराष्ट्र

या एका सामन्यात १५०० कोटींचा धुमाकूळ! क्रिकेट की जाहिरात बाजार?

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलपूर्वी जाहिरातींनी गाठला उच्चांक जाहिरातींच्या दरात दुपटीने वाढ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम फेरीत पोहोचत असताना जाहिरातींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारताने अंतिम फेरी गाठल्यामुळे जाहिरातदारांची उत्सुकता वाढली असून, डिजिटल आणि टीव्ही जाहिरातींचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. अंतिम सामन्यासाठी १० सेकंदांच्या जाहिरातींसाठी ४० लाख रुपयांहून अधिक किंमत आकारली जात आहे. डिजिटल जाहिरातींमध्ये मोठी […]