Posted inमहाराष्ट्र

महिला लाभार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी! लाडकी बहीण योजना बंद होणार का?

लाडकी बहीण योजना बंद केल्यास दहा नवीन योजना सुरू करता येतील, या रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या विधानामुळे सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेतही या विषयावर चर्चा रंगली असून, सरकारने स्पष्टीकरण देत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, […]