Posted inमहाराष्ट्र

लाडकी बहीण’साठी मोठी खुशखबर! या दिवशी खात्यात पैसे जमा होणार!

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती महिलांसाठी आनंदाची बातमी – फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹1,500 प्रदान केले जात आहेत. आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये एकूण ₹10,500 लाभार्थ्यांच्या खात्यात जमा […]