Posted inबातम्या

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आधार लिंक नसेल तर रेशन बंद

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी रेशन कार्डधारकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत गहू आणि तांदळाचा लाभ दिला जातो. मात्र, हा लाभ मिळत राहण्यासाठी रेशन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२४ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. जर या तारखेपर्यंत आधार सीडिंग (लिंकिंग) केले नाही, तर तुम्हाला पुढे मोफत […]