रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांचे मत आणि ब्रोकरेज फर्मचा अंदाजरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) च्या शेअर्सवर बाजारातील तज्ज्ञांनी सकारात्मक मत व्यक्त केले आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज फर्मने रिलायन्सच्या शेअरवरील रेटिंग बदलून ‘बाय’ (खरेदी करा) असे केले आहे. त्यांनी शेअरचे टार्गेट प्राइस १,४०० रुपये ठेवले असून सध्याच्या १,१७७.१५ रुपयांच्या […]