Marathi News
अमेरिका-चीन यांचं ‘वॉर’ की ‘डील’? जग थांबून बघतंय, भारताच्या नशिबावर होणार घणाघात?
अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये सुरू असलेला व्यापार तणाव कमी करण्याच्या दृष्टीने रविवारी जिनिव्हामध्ये पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. ही चर्चा केवळ या दोन देशांसाठी नव्हे तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरू शकते. व्यापार तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध देशांच्या आयात-निर्यातीवर, विशेषतः भारतासारख्या देशांवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. या चर्चेतून काही ठोस निष्कर्ष निघाले,…