प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं एक स्वप्न असतं—श्रीमंत होण्याचं. यासाठी तो आयुष्यभर मेहनत करत असतो, शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामधून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र केवळ मेहनतीने हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. उत्पन्नासोबत योग्य आणि शिस्तबद्ध गुंतवणूक देखील अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या मासिक उत्पन्नाचा एक ठराविक भाग अशी योजना निवडून गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जिथे वेळेनुसार […]
महावीर ते गुड फ्रायडे… भारतीय शेअर बाजार ६ दिवस ‘सुट्टीवर’, गुंतवणूकदार काय करतील?
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी येत्या काही दिवसांत महत्त्वाचे बदल घडणार आहेत. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांत व्यापारासाठी तब्बल सहा दिवस बंद राहणार आहेत. हे बंद दिवस नियमित सुट्ट्यांबरोबरच सणांच्या सुट्ट्यांमुळे आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या ट्रेडिंग योजना आणि गुंतवणूक धोरणे आखताना या कालावधीचा विचार करणे अत्यंत आवश्यक […]
एकीकडे व्यापार युद्ध अन् मंदीची चर्चा, तर दुसरीकडे ट्रम्प म्हणाले – “आता शेअर खरेदी करा!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे संपूर्ण जगाच्या आर्थिक बाजारात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात ट्रम्प यांनी चीनसह अनेक देशांवर आयातीवर अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली. यामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शेअर बाजारात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक देशांचे प्रमुख शेअर निर्देशांक कोसळले असून, […]
SBI खातेदारांनो सावधान! ATMमधून पैसे काढणं महागणार – नवीन नियम लागू
स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एटीएम व्यवहारांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल देशभरातील सर्व खातेदारांवर लागू असणार आहेत, मग ते मेट्रो शहरात राहणारे असोत किंवा नॉन-मेट्रो भागात. नव्या नियमांनुसार, सर्व ग्राहकांना SBI च्या ATM मध्ये दर महिन्याला १० मोफत व्यवहार करता येतील. या व्यवहारांमध्ये रोख रक्कम काढणे, बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट […]
कामाची बातमी! फक्त अर्ज करा आणि मिळवा २० लाखांचं विनातारण कर्ज – सरकारची जबरदस्त योजना सुरू
केंद्र सरकारने २०१५ मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली होती. योजनेचा मुख्य उद्देश होता देशातल्या लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत करून त्यांना उभं करणं. यामध्ये सरकारकडून बिनतारण (Collateral-Free) कर्ज दिलं जातं. या योजनेअंतर्गत यापूर्वी केवळ १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होतं, परंतु अलीकडे सरकारने ही मर्यादा वाढवून २० लाख रुपये केली आहे. त्यामुळे […]
१७ हजार कोटींचा मालक, पण आलिशान बंगल्यात नाही! आनंद महिंद्रा राहतात ‘या’ जुन्या घरात – कारण वाचून थक्क व्हाल!
आनंद महिंद्रा हे नाव फक्त महिंद्रा अँड महिंद्राच्या यशामुळे नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेही ओळखलं जातं. उद्योगजगतातील या दिग्गजाची एकूण संपत्ती १७ हजार कोटी रुपयांच्या आसपास असूनही, त्यांच्या राहणीमानात कोणताही आडंबर नाही. महिंद्रा आरामात एखादा आलिशान बंगला उभारू शकतात, पण त्यांनी शेकडो वर्ष जुनं एक घर निवडलं – तेही भावनिक गुंतवणुकीच्या आधारावर. हे उदाहरण हे दाखवतं […]
बँकिंग सिस्टीममध्ये क्रांती! गोल्ड लोन, को-लेंडिंग, UPI व्यवहारांवर नवे नियम, जाणून घ्या डिटेल्स!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडेच झालेल्या पतधोरण समीती (MPC) बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले. या बैठकीत सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात जाहीर करण्यात आली. पण या व्याजदरातील बदलाइतकीच लक्षवेधी बाब म्हणजे बँकिंग नियमन, फिनटेक सुधारणा आणि पेमेंट प्रणालीबाबत जाहीर केलेले सहा महत्त्वाचे उपक्रम. या निर्णयांचा उद्देश भारतीय वित्तीय प्रणाली अधिक पारदर्शक, […]