एअरटेलचा नवीन प्लान : परदेश प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी सोय भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी नवा इंटरनॅशनल रोमिंग (IR) प्लान सादर केला आहे. या प्लानमुळे आता परदेश प्रवास करणाऱ्या युजर्सना अधिक सोयीचा आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे. एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये युजर्संना १८९ देशांमध्ये अनलिमिटेड हाय स्पीड डेटा वापरण्याची मुभा मिळणार […]