Posted inफायनान्स

७७ लाखांचं घर लगेच घ्यायचं? की ६ वर्षांत पैशे साठवून? उत्तर देणार हे ‘गणित’!

बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांचं स्वप्न असतं – स्वतःचं घर. मात्र, घराच्या वाढत्या किमती आणि मर्यादित उत्पन्नामुळे स्वतःच्या पैशांवर संपूर्ण घर खरेदी करणं सगळ्यांसाठी शक्य होत नाही. त्यामुळे घर खरेदीसाठी गृहकर्ज (Home Loan) ही सर्वसामान्य लोकांची पहिली पसंती ठरते. मात्र, कर्ज घेताना केवळ मूळ रक्कमच नव्हे, तर त्यावर लागणारं व्याजही लक्षात घेतलं पाहिजे. साधारणतः गृहकर्जावर ८.५% ते […]