Posted inकार्स & बाईक्स

BYD ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या; 521 km रेंज आणि फास्ट चार्जिंगची सुविधा

चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीम्स (BYD) ने 2025 मॉडेल वर्षासाठी त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Atto 3 आणि Seal भारतात सादर केल्या आहेत. या दोन्ही गाड्या अत्याधुनिक फीचर्ससह अपडेट करण्यात आल्या असून, त्यांच्या बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. केवळ 30,000 रुपये भरून ग्राहक या इलेक्ट्रिक कारची बुकिंग करू शकतात. या कार्समध्ये तंत्रज्ञान, आराम आणि […]