ट्रम्प यांच्या टॅरिफ स्थगितीनंतर शेअर बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर HSBC सिक्युरिटीजने पाच मजबूत कंपन्यांच्या शेअर्सवर बुलिश दृष्टिकोन व्यक्त करत गुंतवणूकदारांसाठी ‘गोल्डन चान्स’ असल्याचं म्हटलं आहे. चला तर पाहूया, कोणते आहेत हे शेअर्स आणि त्यांचे संभाव्य टार्गेट प्राइस काय आहेत:
1. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)
-
टार्गेट प्राईस: ₹1,590
-
HSBC चं विश्लेषण:
-
रिटेल, डिजिटल आणि न्यू एनर्जी सेगमेंटमधील प्रगतीमुळे वाढीचा मोठा पॉझिटिव्ह ट्रेंड
-
सध्याचा शेअर प्राईस गुंतवणुकीसाठी आकर्षक मूल्यांकनावर
-
लाँग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी चांगला पर्याय
-
2. टीव्हीएस मोटर (TVS Motor)
-
टार्गेट प्राईस: ₹2,800
-
HSBC चं विश्लेषण:
-
शेअर किंमत सप्टेंबर 2024 पासून सुमारे २०% घटली
-
ग्रामीण मागणीत वाढ, नव्या उत्पादनांची लाँचिंग
-
मार्केट शेअर मजबूत ठेवण्याची क्षमता
-
3. श्रीराम फायनान्स (Shriram Finance)
-
टार्गेट प्राईस: ₹810
-
HSBC चं विश्लेषण:
-
मजबूत कर्ज गुणवत्ता आणि नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स कमी
-
AUM मध्ये 15-19% वाढीची अपेक्षा
-
आर्थिकदृष्ट्या स्थिर कंपनी
-
4. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
-
टार्गेट प्राईस: ₹1,610
-
HSBC चं विश्लेषण:
-
उच्च नफा आणि उत्तम मालमत्ता गुणवत्ता
-
सातत्याने वाढती कमाई
-
इतर बँकांच्या तुलनेत वेगवान विकास
-
5. अदानी पोर्ट्स (Adani Ports)
-
टार्गेट प्राईस: ₹1,600
-
HSBC चं विश्लेषण:
-
भारतातील व्यापार व पायाभूत सुविधांशी थेट संबंध
-
जागतिक अनिश्चिततेच्या काळातही स्थिरता
-
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह पर्याय
-