Red Section Separator

वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी येस बँकेच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली.

Cream Section Separator

सोमवारी सकाळी या खासगी बँकेच्या शेअरची किंमत ७.०४ टक्क्यांपर्यंत वाढली.

एकेकाळी कंपनीच्या एका शेअरची किंमत २२.०५ रुपयांपर्यंत पोहोचली होती.

येस बँकेचे शेअर्स गेल्या एका वर्षात ५३.०२ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

तर 6 महिन्यांपूर्वी, ज्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्सवर विश्वास व्यक्त केला असेल, त्याला आतापर्यंत जवळपास 70 टक्के परतावा मिळाला आहे.

गेल्या एका महिन्यात, या बँकिंग स्टॉकने स्थिर गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा दिला आहे.

येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 24.75 रुपये आहे.

पुढील 6 ते 9 महिन्यांत बँकेच्या शेअरची किंमत 50 रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे.