Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Cream Section Separator

पण दीपिका प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या सिनेमांवर एक नजर टाकूया.

'ओम शांती ओम' दीपिकाचा पहिला सिनेमा

'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये ती शाहरुखबरोबर दिसली.

'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये ती शाहरुखबरोबर दिसली.

'ये जवानी हैं दिवानी' मधील चश्मीश दीपिका

'बचना ए हसीनो' देखील प्रेक्षकांना आवडला.

'तमाशा' सिनेमानं दीपिकाचं आयुष्यच बदललं

'छपाक' सिनेमातील दीपिकाची भूमिका वेगळी ठरली.

'बाजीराव मस्तानी' सिनेमात तिनं रणबीर सिंहबरोबर काम केलं.