Red Section Separator

हा आहे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, जाणून घ्या संपूर्ण यादी

Cream Section Separator

नवीन वर्षाची सुरुवात होताच वेगवेगळ्या गोष्टींची क्रमवारी लावण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

याच क्रमाने, नुकतेच या वर्षी जगातील शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली.

हेनले अँड पार्टनर्स या लंडनस्थित जागतिक नागरिकत्व आणि रेसिडेन्सी सल्लागार कंपनीने ही क्रमवारी जाहीर केली आहे.

जपान : या क्रमवारीत पुन्हा एकदा जपानने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

193 देश : येथे पासपोर्टधारक जगातील 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

या यादीत भारत 85 व्या क्रमांकावर आहे, जिथे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय 59 देशांमध्ये प्रवास करू शकतात.