Red Section Separator

नोकरी आणि घराची जबाबदारी अनेक महिला एकत्र घेतात.

Cream Section Separator

बहुतांश महिला त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर असतात.

महिला निरोगी राहण्यासाठी दरवर्षी काही चाचण्या केले पाहिजे

वेळेत रोगाचा शोध लागल्यास योग्य उपचार मिळू शकतात.

महिलांनी दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली पाहिजे.

महिलांसाठी नियमित हाडांची घनता चाचणी देखील आवश्यक आहे.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी दरवर्षी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.

दातांचा त्रास नसला तरीही दंतवैद्याकडून तपासणी करून घ्या.

महिलांनी दरवर्षी थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घ्यावी.