Red Section Separator

प्लास्टिकच्या टेबलाच्या मध्यभागी एक छिद्र असल्याचं पाहिलं असेल

Cream Section Separator

प्लास्टिकच्या टेबलाला छिद्र का असते?यामध्ये आपण आपलं बोट टाकून तो उचलतो.

पण तुम्ही कधी विचार केलाय का की, तो होल किंवा लहान छिद्र का असतो?

प्लास्टिक उत्पादने बनवणारा कारखाना ब्रँडेड असो किंवा स्थानिक असो, सर्वत्र उत्पादनासाठी सायन्सचे सामान्य नियम पाळले जातात

या टेबल किंवा स्टूलच्या मधोमध एक मोठा खड्डा मुद्दाम केला जातो, कारण आहे जागेची कमतरता

तुमचे घर असो किंवा दुकान, प्लॅस्टिकचे स्टूल अनेकदा एकमेकांच्या वर ठेवलेले असतात

जर या टेबलाला छिद्र नसेल तर ते एकमेकांमध्ये घट्ट अडकून बसतील आणि हवेच्या प्रेशरमुळे ते बाहेर देखील निघणार नाही

म्हणूनच विज्ञानाच्या नियमानुसार स्टूलमध्ये छिद्र असते

स्टूलमध्ये एक छिद्र सोडल्यास, प्लास्टीक वाचतं, ज्यामुळे याला बनवण्याचा खर्च कमी होतो