Red Section Separator

हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Cream Section Separator

हिवाळ्यात आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

फळांमध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात कोणती फळे खावीत याबद्दल सांगणार आहोत.

नाशपाती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.

डाळिंबात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

हिवाळ्यात सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पेरू हिवाळ्यात सहज उपलब्ध होतो. यामध्ये व्हिटॅमिन-ए आणि सी मुबलक प्रमाणात असतात

हिवाळ्यातही केळीचे सेवन करता येते. केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते