Red Section Separator
चंद्र ग्रहण : जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते.
Cream Section Separator
चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते.
सूर्य ग्रहण : पृथ्वी चंद्रासह सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते
2023 मधील चंद्र ग्रहण :
पहिले चंद्र ग्रहण 5 मे 2023
दुसरे चंद्र ग्रहण 29 ऑक्टोबर 2023
2023 मधील सूर्य ग्रहण :
20 एप्रिल 2023 रोजी,
14 ऑक्टोबर 2023 रोजी