Red Section Separator
झोपण्याच्या तीन तास आधी रात्रीचे जेवण घेणे ही चांगली सवय आहे
Cream Section Separator
चला जाणून घेऊया झोपण्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या गोष्टी खाऊ नयेत
कोफी : कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते
कॅफीन चांगल्या झोपेला बाधा आणू शकते.
नेहमी झोपण्यापूर्वी चॉकलेट खाणे टाळा
रात्री झोपण्यापूर्वी पिझ्झा खाणे आरोग्यासाठी योग्य नाही
रात्री ९ नंतर फळांचा रस पिऊ नका
झोपण्यापूर्वी ड्रायफ्रुट्स खाणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही.
रात्री झोपण्यापूर्वी फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो.