Red Section Separator

आजकाल अनेक जण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात

Cream Section Separator

शेअर देवाण घेवाण म्हंटले कि तुम्ही स्टॉप लॉस हा शब्द ऐकलं असेल

स्टॉक मार्केटमध्ये स्टॉप लॉस म्हणजे काय? हे आज आपण जाणून घेऊ

स्टॉप लॉस हा शेअर मार्केटमध्ये तुमचे शेअर्स विकण्यासाठी ऑर्डर देण्याचा एक मार्ग आहे.

याद्वारे तुम्ही तुमचे नुकसान मर्यादित करू शकता.

स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर देऊन, तुम्ही आधी तुमच्या शेअरची किंमत ठरवता.

किंमत त्यापेक्षा कमी असल्यास, तुमची ऑर्डर दिली जाईल.

याद्वारे तुमचे शेअर्स निश्चित किंमतीपेक्षा कमी होताच विकले जातात.

यामुळे तुमची गुंतवणूक शिस्तबद्ध पद्धतीने केली जाते.