Red Section Separator
पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Cream Section Separator
आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे
वजन कमी होणे : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनशक्ती देखील सुधारते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेसंबंधित आजार देखील कमी होतात.
तांब्यातील पाणी प्यायल्याने हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.
सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने खूप लाभ होतो.
रक्तातील लोह वाढवण्यासोबतच शरिरातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत होते.