कोहली 950 कोटींहून अधिक रुपयांचा मालक आहे, जाणून घ्या तो कसा कमावतो
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A+ श्रेणीमध्ये येतो. विराट येथून दरवर्षी 7 कोटी रुपये कमावतो.
विराट कोहलीला आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून एका मोसमात 15 कोटी रुपये मिळतात.
कोहलीला प्रत्येक कसोटी आणि वनडेसाठी अनुक्रमे 15 लाख आणि 5 लाख रुपये मिळतात.
विराट कोहली भारताकडून टी-२० खेळण्यासाठी ३ लाख रुपये घेतो.
कोहलीकडे Manyavar, MPL, Nestle India, Philips, Pepsi, Audi, Hero, Valvoline, Synthol Dev, Boost, Fastrack सह त्याच्या विविध ब्रँड एंडोर्समेंटद्वारे सुमारे 240 कोटी कमावले आहेत.
विराट कोहलीची 2022 मध्ये एकूण संपत्ती 950 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली एका महिन्यात 4 कोटींहून अधिक कमावतो.
विराट कोहली जवळपास 6 लक्झरी कार आणि अनेक प्रॉपर्टीचा मालक आहे.