Red Section Separator

सध्याच्या कळात नात्यांना वेळ देणे प्रत्येकाला शक्य नसते

Cream Section Separator

काही कामं करून तुम्ही नात्यातील 'स्पार्क' परत आणू शकता.

जोडीदारासोबत संवाद वाढवा, त्याच्या मानातील प्रत्येक गोष्ट ऐका.

जोडीदाराशी त्याच्या ध्येयांबद्दल बोला, त्यासाठी त्या प्रोत्साहन द्या.

दोघांना आवडणारे छंद एकत्र जोपासा, त्यासाठी थोडा वेळ काढा.

जोडीदारासोबत तुमच्या भावना शेअर करा, यामुळे नात्यातील विश्वास वाढेल

एकमेकांसाठी खास वेळ काढा, एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करा.

जोडीदाराला स्पेशल पत्र लिहा, त्यात तुमच्या खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त करा.

एकमेकांना काय हवे काय नाही हे विचारा, यामुळे तुमचे प्रेम दिसेल.