Red Section Separator
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
Cream Section Separator
2015 साली उर्वशीने मिस इंडिया युनिवर्स हा खिताब जिंकला होता.
उर्वशी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असते.
उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
उर्वशीतचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
उर्वशी तिचे अनेक सुंदर फोटो शेअर करत असते.
उर्वशी नेहमी तिचे सुंदर तसेच बोल्ड फोटो सोशलवर शेअर करता असते
उर्वशी बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे