Red Section Separator

असे अनेक टीव्ही स्टार्स आहेत जे ऑनस्क्रीन पार्टनर म्हणून दिसल्यानंतर रिअल लाइफ पार्टनर बनले आहेत.

Cream Section Separator

अशा टीव्ही स्टार्सची यादी आज आपण जाणून घेणार आहोत

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया

छोटी बहू या मालिकेत एकत्र दिसणारे रुबिना दिलीक आणि अभिनव

टीव्हीचे सर्वात प्रसिद्ध जोडपे देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी

बडे अच्छे लगते हैं फेम राम कपूरने पार्टनर गौतमीला लाइफ पार्टनर बनवली

'12/24 करोल बाग' या मालिकेमधील रवी आणि सरगुन खऱ्या आयुष्यात जोडीदार बनले

राजकुमार - युविका : बिग बॉस 9 मध्ये भेटलेल्या या जोडप्याने 12 ऑक्टोबर 2018 मध्ये सात फेऱ्या मारल्या.

सनाया - मोहित : मिली जब हम तुम या टीव्ही शोमध्ये एकत्र दिसलेल्या या जोडप्याने 25 जानेवारी 2016 रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली.