Red Section Separator

टोमॅटोच्या सेवनाने त्वचेच्या समस्याही दूर होतात.

Cream Section Separator

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा टोमॅटो त्वचेवर चमक आणतो.

टोमॅटोच्या नियमित सेवनाने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

त्वचेची जळजळ, खाज यासारख्या समस्यांवर टोमॅटो फायदेशीर आहे.

सुरकुत्या, सनबर्न यांसारख्या समस्यांवर टोमॅटो फायदेशीर आहे

टोमॅटोचे सेवन त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी आहे

टोमॅटो खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

टोमॅटो चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतो.