Red Section Separator

तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवा

Cream Section Separator

मानसिक आरोग्य जपण्यासाठी स्मार्टफोनचा वापर कमी करा

तणावमुक्त होण्यासाठी संगणकचा वापर कमी करा

तणावमुक्त होण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा

वाचनापासून संगीत ऐकण्यापर्यंत जे आवडते ते करा

तणावापासून दूर राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे

ध्यानासाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे

तणावमुक्त राहण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.