Red Section Separator

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो.

Cream Section Separator

हिंदू धर्मात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

या दिवशी भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करण्याचा नियम आहे.

भाविक दिवसभर उपवास करून आपल्या क्षमतेनुसार शिवलिंगाला अभिषेक करतात.

शास्त्रानुसार असे मानले जाते की माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता.

महाशिवरात्रीची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथी : 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8.02 ते 18 फेब्रुवारी 4.18 वाजेपर्यंत

निशीथ काल पूजा : मुहूर्त 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 12.16 ते 1.6 पर्यंत

महाशिवरात्रीचा पारण मुहूर्त : 19 फेब्रुवारी सकाळी 6.57 ते दुपारी 3.33 वा

पूजेची वेळ: 06:30 ते 09:35 | रात्री दुसरी प्रहार पूजेची वेळ : दुपारी 09:35 ते सकाळी 12:39 पर्यंत