Red Section Separator

थंडी आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येत असते.

Cream Section Separator

या ऋतूत आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

हिवाळ्यात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

या ऋतूमध्ये काही विशेष खबरदारी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करून आपण निरोगी राहू शकतो.

स्वतःला उबदार कपड्यांनी कव्हर करा, विशेषतः पाय, डोके आणि कान उघडे ठेऊ नये.

धान्य, डाळी इत्यादी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. भरपूर फळे आणि भाज्यांचे सेवन करा.

हिवाळ्यात भरपूर पाणी प्या. हर्बल टी प्यायल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते.

तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. कमीत कमी 6-8 तासांची झोप घ्या.

तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. कमीत कमी 6-8 तासांची झोप घ्या.

थंडीमध्ये मीठ कमी प्रमाणात सेवन करा, कारण जास्त मीठ हृदयविकाराचा धोका वाढवते.