Red Section Separator

हिवाळ्यात आहाराची काळजी घेणं खूप गरजेचं असतं

Cream Section Separator

या हंगामात अनेक हंगामी आजारांचा प्रादुर्भाव होतो.

त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवणे आवश्यक असते

तुम्ही काही ज्यूस पिऊन आरोग्याची काळजी घेऊ शकता.

सर्दी खोकला टाळण्यासाठी आलं आणि मधाचा ज्यूस घ्या.

थायरॉईडपासून आराम मिळवण्यासाठी गाजर, अननस, बिट यांचा ज्यूस घ्या.

हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी सेलेरी, बडीशेप, सिलेन्ट्रो आणि लिंबूचा ज्यूस घ्या.

अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी सफरचंद, बिट आणि गाजराचा ज्यूस बनवून प्या.

डायबिटीजमध्ये काकडी, सेलरी, हिरवे सफरचंद, लिंबू आणि कारल्याचा ज्यूस घ्या.