Red Section Separator
Citroen आपली नवीन इलेक्ट्रिक कार Citroen eC3 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Cream Section Separator
320 किमीची रेंज असलेली ही नवीन इलेक्ट्रिक कार आहे
Citroen eC3 ची अधिकृत लॉन्च तारीख आणि किंमत जाहीर केलेली नाही.
तुम्हाला Citroen eC3 शी संबंधित 7 मोठ्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
DC फास्ट-चार्जर हा बॅटरी पॅक 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करतो.
15A पॉवर सॉकेट वापरून 10% ते 100% चार्ज होण्यासाठी 10.5 तास लागतात.
इलेक्ट्रिक हॅचबॅकचा टॉप स्पीड 107 किमी प्रतितास आहे.
eC3 ची टियागो EV शी स्पर्धा आहे, जी 24kWh बॅटरी पॅक आणि 315km ड्रायव्हिंग रेंजसह येते.