Red Section Separator

कसोटी क्रिकेट हा क्रिकेट जगतातील सर्वात लांब फॉरमॅट मानला जातो

Cream Section Separator

ज्यामध्ये दोन्ही संघांना मिळून 450 षटके खेळायची असतात, जी 5 दिवस खेळली जाते.

कसोटी क्रिकेटने काही महान फलंदाज तयार केले आहेत ज्यांच्याकडे टी-20 आणि एकदिवसीय सारखे कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे.

वीरेंद्र सेहवाग : सेहवागने 2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी केली होती. या सामन्यात सेहवागने 278 चेंडूंचा सामना करत सर्वात वेगवान त्रिशतक ठोकले.

2004 साली पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्ध 375 चेंडूंचा सामना करत 309 धावांची विक्रमी खेळी खेळली होती.

मॅथ्यू हेडन : ऑस्ट्रेलिया संघाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वे संघाविरुद्ध 437 चेंडूत 380 धावांची शानदार खेळी खेळली होती.

करुण नायर : नायरने 2016 मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळली होती. या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाजाने अवघ्या 381 चेंडूत त्रिशतक झळकावले.

ऑस्ट्रेलिया संघाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 2019 मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध 389 चेंडूंचा सामना करत त्रिशतक झळकावले.