Red Section Separator

हिवाळ्यात त्वचा ड्राय म्हणजेच कोरडी होणे सामान्य आहे.

Cream Section Separator

थंड हवेमुळे चेहरा कोरडा आणि निस्तेज दिसतो.

त्वचेचे मॉईश्चर, ग्लो परत आणण्यासाठी फायदेशीर आहेत घरगुती उपाय.

ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने कोरडेपणा कमी होतो.

बदाम तेलाच्या मसाजणे त्वचा टाईट आणि स्मूद होते.

चेहऱ्यावर ताजी मलाई लावल्यानेही त्वचा उजळते.

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे ग्लिसरीन.

कोरफड, गुलाबजल लावल्याने चेहऱ्यावर चमक येते.

खोबरेल तेलाने मालिश केल्यानेही त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो.