Red Section Separator

काही लोकांनी लसणाचे जास्त सेवन टाळणे आवश्यक असते.

Cream Section Separator

जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो.

कमी रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी लसूण अजिबात खाऊ नये.

लसणाच्या अतिसेवनामुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते.

त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असलेल्यांनी लसूण खाणे टाळा.

लसणात असलेल्या अॅसिडमुळे छातीत जळजळ होऊ शकते.

त्यामुळे अॅसिडिटीची समस्या असलेल्यांनी लसणाचे जास्त सेवन टाळावे.

तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर लसणाचे सेवन टाळावे.

तुमचे मेटॅबॉलिझम कमकुवत असेल तर लसूण खाणे टाळावे.