Red Section Separator
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा, पाणी व्यवस्थित ढवळून घ्या
Cream Section Separator
अॅपल सायडर व्हिनेगर मिसळलेल्या पाण्याने चुळा भरा
आठवड्यातून किमान 3 वेळा सकाळी अॅपल सायडर व्हिनेगर मिसळलेल्या पाण्याने चुळा भरा
एक छोटा चमचा बेकिंग सोडा एक चमचा लिंबू रसात मिसळा, व्यवस्थित ढवळून घ्या
बेकिंग सोडा आणि लिंबू रस मिसळून तयार केलेले मिश्रण दाताला लावून 3 मिनिटे तसेच ठेवा नंतर पाणयाने चुळा भरा
आठवड्यातून किमान दोन वेळा करावे
केळ्याचे साल साध्या पाण्यात धुवून घ्या नंतर या सालाने दात घासा
केळ्याचे साल वापरून दात घासा नंतर कोमट पाण्याने चुळा भरा