Red Section Separator

निरोगी मेंदूसाठी आहारात काही पोषक तत्वे असणे आवश्यक आहे

Cream Section Separator

मेंदूसाठी फायदेशीर अश्या  या पदार्थांबद्दल जाणून घ्या

दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांसाठी तसेच मेंदूसाठी खूप फायदेशीर असते

शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांसह मेंदूही कमजोर होऊ लागतो.

रोज उकडलेली अंडे खाल्ल्याने मेंदूसह संपूर्ण शरीर निरोगी राहते.

अक्रोड हे मेंदूसाठी खूप फायदेशीर नट आहे

हिरव्या पालेभाज्या मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर असतात.

माशांच्या सेवनाने स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.