Red Section Separator

जानंत जुबेर : टीव्ही सीरियलमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा जानंत जुबेर आता खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Cream Section Separator

अवनीत कौर : अल्लदीन या शोमध्ये अवनीत कौरने एक पात्र साकारले आहे.

अवनीत कौर हि अभिनेत्री सध्या खूपच हॉट दिसत आहे.

अनुष्का सेन खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. अनुष्का लक्झरी लाइफ जगते.

अविका गोर : बालिका वधू फेम अविका गोर ग्लॅमरच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

अरिशफा खान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

अरिशफा खाननेही बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.

अश्नूर कौर : अश्नूर कौर वयाच्या 20 व्या वर्षी खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते.