Red Section Separator

2022 मध्ये भूमीचे फक्त 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते.

Cream Section Separator

3 पैकी 2 चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले.

3 पैकी 2 चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले.

अक्षय कुमारसोबत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला रक्षाबंधन.

पण २०२३ हे वर्ष भूमीसाठी खूप छान असणार आहे.

'अफवाह'मध्ये भूमी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.

'द लेडी किलर'मध्ये भूमी अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे.

स्त्रीकेंद्रित 'भक्त'मध्ये भूमी मुख्य अभिनेत्री असेल.

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड'मध्ये भूमी राजकुमार रावसोबत दिसणार आहे.

या चित्रपटात अर्जुन कपूर-रकुलप्रीत सिंगसोबत भूमीही दिसणार आहे.