Red Section Separator

पोस्ट ऑफिसद्वारे दरवर्षी नवनवीन योजना राबवल्या जात आहेत.

Cream Section Separator

पोस्ट ऑफिसमध्ये एकदा पैसे गुंतवून तुम्ही १० वर्षात दुप्पट कमवू शकता.

तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवून सहजपणे दुप्पट करू शकता.

यासाठी तुम्हाला 10 वर्षांसाठी एकदाच पैसे जमा करावे लागतील.

FD (फिक्स्ड डिपॉझिट) वर तुम्हाला ठराविक कालावधीसाठी निश्चित परतावा मिळतो.

1 जानेवारीपासून पोस्ट ऑफिसने एफडीचे व्याजदर वाढवले आहेत.

नवीन व्याजदरांनुसार तुमचे पैसे किती दिवसांत दुप्पट होतील ते जाणून घ्या.

दोन वर्षांच्या ठेवींवर ६.८% व्याज मिळत आहे, जे आधी ५.७% होते.

तुम्हाला तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.९% व्याज मिळेल, जे आधी ५.८% होते.

5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7% दराने व्याज मिळत आहे, जे पूर्वी 6.7% होते.