Red Section Separator

आज आपण भारतीय क्रिकेट संघाच्या काही फलंदाजाच्या पत्नींविषयी जाणून घेऊ

Cream Section Separator

महेंद्रसिंग धोनीने 2010 मध्ये साक्षी सिंहसोबत लग्न केले.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे.

रोहित शर्माची पत्नी रितिका लग्नापूर्वी स्पोर्ट्स मॅनेजर होती.

क्रिकेटर यजुवेंद्र चहलने 2020 मध्ये धनश्री वर्माशी लग्न केले.

हार्दिकची पत्नी नताशा एक प्रसिद्ध मॉडेल आहे,

हार्दिकने 2020 मध्ये नताशाशी लग्न केले.

सूर्यकुमार यादवने 2016 मध्ये देविशासोबत लग्न केले.