Red Section Separator

इंडस्ट्रीत अनेकदा राजकीय पार्श्वभूमीवर चित्रपट बनवले जातात

Cream Section Separator

येत्या वर्षभरात अनेक स्टार्स राजकारण्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पंकज त्रिपाठी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं अटल हूं'मध्ये पंकज त्रिपाठी दिसणार

नुकताच या चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

कंगना रणौत : कंगना रणौत 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे,

या चित्रपटात कंगना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'इमर्जन्सी' चित्रपटात श्रेयस तळपदे तरुण अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणदीप हुड्डा 'स्वातंत्रवीर सावरकर' या बायोपिकमध्ये वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे