Red Section Separator

साऊथमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्याचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.

Cream Section Separator

चला यादी पाहूया नेमक्या कोण आहेत या अभिनेत्री

रश्मिका मंदान्ना : साऊथची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचे इंस्टाग्रामवर 35.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

काजल अग्रवाल : काजल अग्रवालचे इंस्टाग्रामवर 24.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

समंथा रुथ प्रभू : शकुंतलम अभिनेत्री समंथा हिला इंस्टाग्रामवर 24.3 मिलियन युजर्स फॉलो करतात.

पूजा हेगडे : साऊथ क्वीन पूजा हेगडेचे इंस्टाग्रामवर 22.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

रकुल प्रीत सिंग : साऊथ चित्रपटांची हुशार अभिनेत्री रकुल प्रीत हिला इंस्टाग्रामवर 22.7 मिलियन युजर्स फॉलो करतात.

श्रुती हसन : कमल हसनची मुलगी आणि साऊथ फिल्म स्टार श्रुती हासनला इंस्टा वर 21.8 मिलियन युजर्स फॉलो करतात.

तमन्ना भाटिया : तमन्नाला इन्स्टाग्रामवर 19.2 युजर्स फॉलो करतात.