Red Section Separator
श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने ३-० ने जिंकली आहे
Cream Section Separator
भारतीय संघ आता १८ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
या सामन्यात हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे
अशा परिस्थितीत हे 5 भारतीय खेळाडू न्यूझीलंडसाठी धोका ठरू शकतात.
शुभमन गिल : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे
सूर्यकुमार यादव : टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हार्दिक पंड्या : तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आहे
कुलदीप यादव : कुलदीप यादव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे
उमरान मलिक : टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे,