Red Section Separator

भारतीय लेग-स्पिनर युझवेंद्र चहल 2022 मध्ये कसोटी, एकदिवसीय आणि T20I मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला.                

Cream Section Separator

चहलने 32 डावात 44 विकेट घेतल्या. त्याला अजून कसोटी पदार्पण व्हायचे आहे.

चहलचा हा विक्रम एकदिवसीय आणि टी-२० मधील आहे.

अक्षर पटेल : या यादीत दुसरे नाव अष्टपैलू अक्षर पटेलचे आहे.

अक्षर पटेलने 2022 मध्ये 35 डावात एकूण 42 विकेट घेतल्या होत्या.

पटेलने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये हा विक्रम केला आहे.

मोहम्मद सिराज : उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 27 डावात एकूण 41 बळी घेतले.

जसप्रीत बुमराह हा या यादीतील चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. बुमराहने 20 डावात 39 विकेट्स पडण्याचा विक्रम केला.

भुवनेश्वर कुमार : यादीतील शेवटच्या क्रमांकावर असलेल्या भुवनेश्वर कुमारने 33 डावात 37 विकेट्स पडून मोठा इतिहास रचला.