Red Section Separator

महिला T20 विश्वचषक

Cream Section Separator

हा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल

आयपीएलचा 16वा सीझन यावेळी भारतात मार्च ते एप्रिल दरम्यान खेळवला जाईल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप

या वर्षी जूनमध्ये इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमधील अव्वल दोन संघांमध्ये हा अंतिम सामना खेळला जाईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

हा सामना सप्टेंबरमध्ये होणार असून त्यात एकूण १३ सामने खेळले जातील

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळवला जाणार