Red Section Separator

bankUnity Small Finance Bank आणि Suryoday Small Finance Bank FD वर जोरदार व्याज देत आहेत.

Cream Section Separator

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक बचत एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 9.26% व्याज देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 5 वर्षांच्या एफडीसाठी ऑफर सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास सर्वसामान्यांना 9.01 टक्के दराने व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने 9.26 टक्के दराने व्याज देऊ केले आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या FD वर 9% व्याज देत आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांना 181 आणि 501 दिवसांच्या एफडीवर 8.50 टक्के दराने व्याज मिळेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत.