इयॉन मॉर्गन (इंग्लंड): इंग्लंडला पहिला वनडे चॅम्पियन बनवणारा कर्णधार इयॉन मॉर्गन या वर्षी निवृत्त झाला.
किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज): ३४ वर्षीय किरॉन पोलार्डने एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
ख्रिस मॉरिस (दक्षिण आफ्रिका): दक्षिण आफ्रिकेसाठी एकूण 69 सामने खेळल्यानंतर अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने यावर्षी क्रिकेटला अलविदा केला.
सुरंगा लकमल (SL): उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हा श्रीलंकेचा कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज आहे.
हॅमिश बेनेट (NZ): वयाच्या 35 व्या वर्षी बेनेटने या वर्षी निवृत्तीची घोषणा केली.
बेन स्टोक्स आणि दानुष्का गुनाथिलका: इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि श्रीलंकेच्या गुणथिलकाने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
बेन स्टोक्स आणि दानुष्का गुनाथिलका: इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि श्रीलंकेच्या गुणथिलकाने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
रॉबिन उथप्पानेही यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. तो आता आयपीएलमध्ये दिसणार नाही.