Red Section Separator

तबस्सुम गोविल : तबस्सुम यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

Cream Section Separator

प्रवीणकुमार सोबती यांनी यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जगाचा निरोप घेतला.

सोनाली फोगट : बिग बॉस 14 मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सोनाली फोगटचे ऑगस्ट महिन्यात निधन झाले.

अरुण बाली : यांनी ऑक्टोबर महिन्यात अखेरचा श्वास घेतला.

राजी श्रीवास्तव : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी सप्टेंबर महिन्यात जगाचा निरोप घेतला.

सिद्धार्थ वीर सूर्यवंशी : वर्कआउट करताना कलाकार सिद्धार्थ वीर सूर्यवंशी यांना जीव गमवावा लागला.

वैशाली ठक्कर : अभिनेत्री वैशाली ठक्कर 16 ऑक्टोबरला चाहत्यांना सोडून गेली.

दीपेश भान : यांनी २३ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतला.

विक्रम गोखले : प्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले यांनी २६ नोव्हेंबर रोजी हे जग सोडले.

तुनिषा शर्मा : अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.