Red Section Separator

भारतीय ऑटो बाजारात धमाका करण्यासाठी दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाले आहे.

Cream Section Separator

आम्ही तुम्हाला सांगतो एका चार्ज मध्ये ह्या दोन्ही स्कूटर तब्बल 115km रेंज देणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो एका चार्ज मध्ये ह्या दोन्ही स्कूटर तब्बल 115km रेंज देणार आहे.

भारतीय इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी BGauss बाजारात BG D15 आणि BG D15 Pro हे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहे.

फीचर्स : मोटर कंट्रोलर, स्मार्टफोनसह नवीनतम इंटेलिजेंट कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, कीलेस स्टार्ट, सीबीएस ब्रेकिंग सिस्टम आदी

बिघौसच्या या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. त्याचे फूल 5 तास 30 मिनिटांत चार्ज होऊ शकते.

जलद चार्जिंग वापरले असल्यास, चार्ज करण्यासाठी फक्त 2 तास आणि 30 मिनिटे लागतील.

या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरला एका चार्जमध्ये 115 किलोमीटरची रेंज मिळते.

या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सना 0-60 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 7 सेकंद लागतात.

Bighaus वरून BG D15 खरेदी करण्यासाठी, रु. 99,999 ची प्रारंभिक किंमत भरावी लागेल

BG D15 Pro खरेदी करण्यासाठी, रु. 1,14,999 ची प्रारंभिक किंमत द्यावी लागेल.